विभागातील उत्कृष्ट खेळाडू

पुणे विभागाने अनेक उत्कृष्ट खेळाडू तयार केले आहेत ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. खालील काही प्रमुख खेळाडूंची माहिती

अक्र ऑलिम्पिकपटू नाव खेळ प्रकार स्पर्धा ठिकाण वर्ष
1 श्री. मारूती आडकर कुस्ती म्युनिच (जर्मनी) 1972
2 श्री. मनोज पिंगळे बॉक्सिंग सेऊल (द.कोरीया) 1988
3 श्री. निखिल कानेटकर बॅडमिंटन अथेन्स 2004
4 श्रीमती. अंजली भागवत शुटींग सिडनी
अथेन्स
बिजींग
2000
2004
2008
5 श्री. बाळकृष्ण आकोटकर मैदानी ओकीयो (जपान) 1964
6 श्रीमती. एलीझा नेल्सन हॉकी मॉस्को (रशिया) 1980
7 श्रीमती. रेखा भिडे हॉकी मॉस्को (रशिया) 1980
8 श्री. धनराज पिल्ले
(अर्जुन पुरस्कार, पदमश्री पुरस्कार व राजीव गांधी पुरस्कार)
हॉकी बार्सिलोना
अटलांटा
बिजींग
अथेन्स
1992
1996
2000
2004
9 श्री. अजित लाक्रा हॉकी बार्सिलोना 1992
10 श्री. विक्रम पिल्ले हॉकी अथेन्स 2004
अक्र अर्जुन पुरस्कारार्थी नाव खेळ प्रकार वर्ष
1 श्री. काका पवार कुस्ती 1998
2 श्री गोपाळ देवांग बॉक्सिंग 1989
3 श्री श्रीरंग इनामदार खो-खो 1975
4 श्री. शांताराम जाधव कबड्डी 1981
5 श्रीमती सुरेखा द्रविड-कुलकर्णी खो-खो 1984
6 श्रीमती शकुतला खटावकर कबड्डी 1978
7 श्री. गौरव नाटेकर टेनिस 1996
8 श्री. राहुल आवारे कुस्ती 2020
9 श्रीमती मधुरिका पाटकर टेबल टेनिस 2020
10 श्री. अजय सावंत घोडेस्वारी 2020

क्रीडा संकुल